पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले. ...
रक्षाबंधनासह दुपारपर्यंत विविध कार्यक्रम झाल्यावर दुपारी २.३० वाजनेच्या सुमारास सर्वजण जेवण करत असताना कनक ही आपल्या आत्याच्या लहान मुलांसह तेथे खेळत होती. ...