लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

Satara: नायगाव येथे धरणात बुडून मावस आजोबा-नातवाचा मृत्यू - Marathi News | Maternal grandfather-grandson died after drowning in a dam at Naigaon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नायगाव येथे धरणात बुडून मावस आजोबा-नातवाचा मृत्यू

मृत पुणे येथील : यात्रेसाठी नातेवाइकांकडे आले अन् जीवाला मुकले ...

Ratnagiri: तिवरे धरणातील डोहात बुडून बालकाचा मृत्यू - Marathi News | A child died after drowning in Tivere Dam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: तिवरे धरणातील डोहात बुडून बालकाचा मृत्यू

पाय घसरून पाण्यात पडला आणि गायब झाला ...

Kolhapur: एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदी पात्रात बुडून मृत्यू - Marathi News | Three members of the same family drowned in Hiranyakeshi river bed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदी पात्रात बुडून मृत्यू

तिघेही पोहणारे असूनही पाण्यात बुडाले.. ...

Kolhapur: करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू - Marathi News | Three including two schoolgirls died after drowning in Pazar lake in Karekund Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू

चंदगड : तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुली अशा तिघांचा बुडून मृत्यू झाला. करेकुंडी ... ...

सोलापूरच्या तरुणाचा कोल्हापुरात पंचगंगा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Youth of Solapur drowned in Panchganga river in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोलापूरच्या तरुणाचा कोल्हापुरात पंचगंगा नदीत बुडून मृत्यू

कोल्हापूर : जोतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापुरात आल्यानंतर पंचगंगा नदीत पोहताना सोलापूरच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सुमित सुभाष मोरे (वय ... ...

पोहायला आला; तरुणाचा जीव गेला! शासकीय जलतरण तलावातील प्रकार - Marathi News | came to swim; The young man lost his life in Government Swimming Pool | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोहायला आला; तरुणाचा जीव गेला! शासकीय जलतरण तलावातील प्रकार

ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. हा युवक नेहमीच पाेहाण्यासाठी शासकीय जलतरण तलावावर येत हाेता. त्याला पाेहाण्याचा अनुभव हाेता. ...

Jalgaon: कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू - Marathi News | Jalgaon: Two boys drowned in a well while hunting pigeons | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू

Jalgaon News: कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तळेगाव ता. जामनेर येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.  अनिकेत जितेंद्र जोहरे (१३) आणि अभय भागवत कोळी (१७) अशी या मृत बालकांची नावे आहेत.  ...

 इंद्रायणी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू, शेलारवाडी जवळील कुंडमळा येथील घटना - Marathi News | Two youths died after drowning in Indrayani River, incident at Kundmala near Shelarwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे : इंद्रायणी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू, शेलारवाडी जवळील कुंडमळा येथील घटना

तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.... ...