लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

पाण्याच्या टाक्यात बुडून १४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू, राजापूर येथील घटना - Marathi News | A 14-month-old boy died after drowning in a water tank, an incident in Rajapur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाण्याच्या टाक्यात बुडून १४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू, राजापूर येथील घटना

ही घटना तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील राजापूर येथे २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९:३० वाजताचे दरम्यान घडली. ...

देवीच्या विसर्जन बेतले जीवावर, तलावात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू - Marathi News | 23-year-old youth dies after drowning in lake jaitpur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देवीच्या विसर्जन बेतले जीवावर, तलावात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू

जैतपूर येथील घटना : गावावर शोककळा ...

Panvel: पनवेल मधील साई गावात तळ्यामध्ये बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Panvel: Two die after drowning in a pond at Sai village in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Panvel: पनवेल मधील साई गावात तळ्यामध्ये बुडून दोघांचा मृत्यू

Panvel News: पनवेल तालुक्यातील साई गावामध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.24 रोजी दुपारी 2.30 वाजता घडली आहे.  साई गावाशेजारील  तळ्यामध्ये 12-13 वर्ष वयाची 5 मुले पोहण्यासाठी गेले होती. ...

विहिरीत पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर शोककळा - Marathi News | Death of infant brother and sister after falling into a well; Mourning the family on the eve of Dussehra | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरीत पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर शोककळा

महागावातील घटना; पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी ...

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह - Marathi News | Brother's hand in hand even at the last moment; Bodies of missing children found in Kayadhu river bed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह

शेवाळा येथील घटना; खेळताना पाय घसरून पडल्याचा अंदाज ...

Goa: बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू, मृत तरुण जम्मू कश्मीरमधील - Marathi News | Goa: brothers who came to Goa for bachelor party drown, dead youth from Jammu and Kashmir | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू, मृत तरुण जम्मू कश्मीरमधील

Goa: हरमल येथील 'स्वीट लेक'जवळ समुद्रात बुडून जम्मू कश्मीरच्या दोन पर्यटकांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. अमनदीप (२८) व अभिषेक (३४) अशी मृतांची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत. ...

बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले अन् हरमलच्या समुद्रात दोघे बंधू बुडाले - Marathi News | Came to Goa for a bachelor party and two brothers drowned in Harmal sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले अन् हरमलच्या समुद्रात दोघे बंधू बुडाले

...परंतु बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने घाला घातला. ...

तीन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला; शहरात हळहळ - Marathi News | The body of a young man who had been missing for three days was found in Gosikhurd's Gadisurla canal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला; शहरात हळहळ

मेहुण्यासोबत गेला होता शेतात ...