लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह - Marathi News | After a two-day search, Karan's body was found two km away in wainganga river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह

मित्राला वाचवताना वैनगंगा नदीत होता बुडाला ...

‘त्या’ युवकाचा दुसऱ्याही दिवशी शाेध सुरूच, मित्राला वाचवताना नदीत होता बुडाला - Marathi News | The search of 'that' youth continued the next day, he drowned in the river while saving his friend | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ युवकाचा दुसऱ्याही दिवशी शाेध सुरूच, मित्राला वाचवताना नदीत होता बुडाला

१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते. ...

Goa: गोव्यात दिवाळीच्या सप्ताहात बुडणाऱ्या १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना वाचवले - Marathi News | Goa: Two citizens of Kazakhstan rescued along with 17 tourists who drowned during Diwali week in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात दिवाळीच्या सप्ताहात बुडणाऱ्या १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना वाचवले

Goa News: दिवाळीच्या वीकेंडला गोव्याच्या किनारपट्टीवर  १७ पर्यटकांसह कझाकिस्तानच्या दोन नागरिकांना बोटांना वाचवण्यात आले. ...

सहलीला गेला, पोहण्यासाठी तारकर्लीच्या समुद्रात उतरला अन् बुडाला; शोधकार्य सुरुच - Marathi News | Kolhapur youth drowned In the Sea of ​​Tarkarli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सहलीला गेला, पोहण्यासाठी तारकर्लीच्या समुद्रात उतरला अन् बुडाला; शोधकार्य सुरुच

अहो फोन भिजला आहे.. ...

कालव्याने मातेच्या काळजाचा ठोका चुकविला.., अंगण झाले सुने - Marathi News | two todlers drowned to death in Sapan dam canal, cremation in Muhiphata | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कालव्याने मातेच्या काळजाचा ठोका चुकविला.., अंगण झाले सुने

मुहीफाटा येथील दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार ...

सापन धरणाच्या कालव्यात दोन चिमुकले बुडाले; एकाचा मृतदेह सापडला - Marathi News | Two toddlers drowned in Sapan dam canal; one body was found | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सापन धरणाच्या कालव्यात दोन चिमुकले बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

मुहीफाटा येथे शोककळा : वाहनांच्या उजेडात शोधमोहीम ...

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच 'त्याला' मृत्यूने कवटाळले, कुटुंबावर शोककळा - Marathi News | young man died on the evening of his birthday, leaving the family in mourning | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच 'त्याला' मृत्यूने कवटाळले, कुटुंबावर शोककळा

वाढदिवशीच नितेशवर कुटुंबीयांनी केला अंत्यसंस्कार ...

बिहारच्या छपरामध्ये बोट नदीत बुडाली; तिघांचा मृत्यू 15 बेपत्ता, बचावकार्य सुरू - Marathi News | Boat sinks in river in Bihar's Chhapra; Three dead, 15 missing, rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या छपरामध्ये बोट नदीत बुडाली; तिघांचा मृत्यू 15 बेपत्ता, बचावकार्य सुरू

अंधार असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. ...