Ganpatipule Drown: समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने भिवंडीतील तीन तरुण बुडाल्याची घटना घडली, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जणांना वाचवण्यात यश आले. ...
Raigad News: काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या अकोल्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ...