सन २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता ₹१४४.०० कोटी (रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे. ...
कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव माधवराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने पेरुची यशस्वी शेती करून सहा एकरातून पाच वर्षात तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळवला. ...
Drone used in Agriculture पिकांचे वाढीचे निरीक्षण व मूल्यांकन, कीड आणि रोगांवर नियंत्रण, पिकांचे पक्षांपासून संरक्षण तसेच पिकांची देखरेख, बियाणे लागवड आणि मातीचे विश्लेषण अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या ड्रोनच्या माध्यमातून करता येतात. ...
खेराडे (ता. कडेगाव) येथील शेतकरी विनायक आनंदराव साळुंखे यांनी विक्रमी ऊस उत्पादनाचा आदर्श निर्माण केला आहे. साळुंखे यांनी चालू हंगामात एकरी १३८ टन ऊस उत्पादन घेऊन त्यांचाच एकरी १३० टन उत्पादनाचा विक्रम मोडीत काढला. ...