लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठिबक सिंचन

Drip Irrigation information in Marathi , मराठी बातम्या

Drip irrigation, Latest Marathi News

Drip Irrigation पाण्याचा काटेकोर व कमी वापर होऊन जास्त कृषी उत्पादन देणारा हा आधुनिक सिंचन प्रकार आहे.
Read More
Krushi Sinchan Yojana : सूक्ष्म कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाबाबत महत्वाचा शासन निर्णय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Krushi Sinchan Yojana Fund distribution for subsidy under micro irrigation scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूक्ष्म कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाबाबत महत्वाचा शासन निर्णय, वाचा सविस्तर 

Krushi Sinchan Yojana : शेतकऱ्यांना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचे (Micro Irrigation) साहित्य खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. ...

Smart Farming : 50 हजार खर्च झाले, पण भारी काम झालं, भन्नाट प्रयोगातून चांगलं उत्पादन - Marathi News | Latest News Smart Farming 'Drip' irrigation for more production with less water by gadchiroli Farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :50 हजार खर्च झाले, पण भारी काम झालं, ठिबकचा प्रयोग यशस्वी ठरला!

Smart Farming : पारंपरिक शेतीला फाटा देत कमी क्षेत्रात, पाण्याचे व्यवस्थापन पा करून अधिक उत्पादन घेता येते ...

गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई - Marathi News | Turmeric grown from cow dung and urine; Earned Rs 4.5 lakh in nine months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई

नरवाड (ता. मिरज) येथील निवृत्त सहायक पोलिस फौजदार सुभाष कोळी यांनी ४० आर क्षेत्रावर सेलम या वाणाच्या जातीची लागवड केली. ...

Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार - Marathi News | Thibak Anudan : GR for drip and frost irrigation subsidy has arrived; Money will be received through Maha-DBT | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार

सन २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता ₹१४४.०० कोटी (रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे. ...

Peru Sheti Success Story : ऊस पट्ट्यात शिवाजीरावांच्या पेरूची हवा; चार वर्षात चार कोटी नफा - Marathi News | Peru Sheti Success Story : Farmer Shivajirao's guava popular in the sugarcane belt; Profit of four crores in four years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Sheti Success Story : ऊस पट्ट्यात शिवाजीरावांच्या पेरूची हवा; चार वर्षात चार कोटी नफा

कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव माधवराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने पेरुची यशस्वी शेती करून सहा एकरातून पाच वर्षात तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळवला. ...

Thibak Anudan : शेतकऱ्यांचे ठिंबक अनुदान रखडले; ६३ लाखांच्या अनुदानासाठी दीड वर्षांपासून प्रतीक्षा - Marathi News | Thibak Anudan : Farmers' drip subsidy delayed; Waiting for one and a half years for subsidy of 63 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thibak Anudan : शेतकऱ्यांचे ठिंबक अनुदान रखडले; ६३ लाखांच्या अनुदानासाठी दीड वर्षांपासून प्रतीक्षा

केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकन्यांसाठी 'प्रति थेंब अधिक पीक' घेण्यासाठी तुषार व ठिंबक योजना राबविण्यात येते. ...

शेतीमध्ये पहिलेच पाऊल टाकत केली या विदेशी पिकाची लागवड; खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न - Marathi News | Taking his first step in agriculture, he cultivated this exotic crop; after deducting expenses, he earned an income of three lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीमध्ये पहिलेच पाऊल टाकत केली या विदेशी पिकाची लागवड; खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न

मिरजवाडी (ता. वाळवा) येथील पृथ्वीराज जगदाळे व त्रिशूल गायकवाड या युवा शेतकऱ्यांनी वीस गुंठे ब्रोकोली या विदेशी फ्लॉवरची लागवड केली. ...

Thibak Anudan : कोपरगाव तालुक्यात १ कोटी ४१ लाख रुपये ठिबक अनुदानाची रक्कम थकीत - Marathi News | Thibak Anudan : Rs 1 crore 41 lakh in drip irrigation subsidy due in Kopargaon taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thibak Anudan : कोपरगाव तालुक्यात १ कोटी ४१ लाख रुपये ठिबक अनुदानाची रक्कम थकीत

Thibak Anudan शेतीसाठी पाण्याचा तोलूनमापून वापर व त्याच वेळी कृषी उत्पादनात देखील वाढ, यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळू लागला आहे. ...