लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठिबक सिंचन

Drip Irrigation information in Marathi , मराठी बातम्या

Drip irrigation, Latest Marathi News

Drip Irrigation पाण्याचा काटेकोर व कमी वापर होऊन जास्त कृषी उत्पादन देणारा हा आधुनिक सिंचन प्रकार आहे.
Read More
शेततळे योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार; आता 'ही' नवीन पद्धत लागू - Marathi News | Money will soon be deposited in the accounts of beneficiaries selected under the farm pond scheme; Now 'this' new method is implemented | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळे योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार; आता 'ही' नवीन पद्धत लागू

shet tale yojana anudan राज्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सुमारे ४६ लाख ५८ हजार ३२० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यातून किती शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. ...

सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करा, 25 टक्क्यांपासून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान - Marathi News | Latest News Submit application for the benefit of micro irrigation scheme see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करा, 25 टक्क्यांपासून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान

Micro irrigation scheme : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

डाळिंब वाहतूक करणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला लागली शेतीची गोडी; दीड एकर बागेतून घेतले १५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | A tempo driver who transports pomegranates got interested in farming; earned an income of 1.5 lakhs from a one and a half acre orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब वाहतूक करणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला लागली शेतीची गोडी; दीड एकर बागेतून घेतले १५ लाखांचे उत्पन्न

farmer success story तरडगाव येथील संतोष अडसूळ हे टेम्पो चालक. शेतकऱ्यांच्या डाळिंब फळाची स्वतःच्या वाहनातून दूरवर वाहतूक करताना त्यांना लागवडीची प्रबळ इच्छा निर्माण झाली. ...

कांदा रोपांसाठी ठिबक सिंचन, गादीवाफा पद्धतीत ठिबक सिंचनाचा फायदा कसा होईल! - Marathi News | latest News Drip irrigation for onion plants, how to benefit from drip irrigation in the gadiwafa method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा रोपांसाठी ठिबक सिंचन, गादीवाफा पद्धतीत ठिबक सिंचनाचा फायदा कसा होईल!

Agriculture News : शेतकरी पारंपरिक पद्धत सोडून अत्याधुनिक ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करत आहेत. ...

परकंदीच्या माजी सरपंचांची कमाल; दीड एकर सीताफळ बागेमधून तब्बल साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | The feat of former Sarpanch of Parkandi; Income of Rs. 6.5 lakh from one and a half acre custrad apple orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परकंदीच्या माजी सरपंचांची कमाल; दीड एकर सीताफळ बागेमधून तब्बल साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न

sitfal sheti success story माण तालुक्यात फळबाग क्षेत्रात वाढ होत चालली आहे. तसेच यामधून शेतकरी चांगले उत्पन्नही मिळवत आहेत. ...

नगरपंचायत कर्मचाऱ्याची यशस्वी फुलशेती; झेंडू अ्न शेवंती चार महिन्यात देतेय लाखोंची कमाई - Marathi News | Successful flower farming by a Nagar Panchayat employee; Marigold and Shevanti yielding lakhs in income in four months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगरपंचायत कर्मचाऱ्याची यशस्वी फुलशेती; झेंडू अ्न शेवंती चार महिन्यात देतेय लाखोंची कमाई

ful sheti मनात शेतीची आवड असेल तर कोणतेही अडथळे येत नाहीत. आता हेच दाखवून दिले आहे ते लोणंद नगरपंचायतीचे कर्मचारी दयानंद क्षीरसागर यांनी. ...

यंदा पाच लाख टन गाळप झाल्यास 'हा' साखर कारखाना उसासाठी ३,१५० रुपयांचा दर देणार - Marathi News | This sugar factory will pay Rs 3,150 for sugarcane if it crushes five lakh tonnes this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पाच लाख टन गाळप झाल्यास 'हा' साखर कारखाना उसासाठी ३,१५० रुपयांचा दर देणार

Shri Sant Tukaram Sugar Factory शेतकऱ्यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. ...

Farmer id : ठिबक योजनेसाठी अ‍ॅग्रिस्टॅक चालेना; शेतकऱ्यांना पुन्हा द्यावा लागतोय सातबारा उतारा - Marathi News | Farmer id : Agristack not working for drip irrigation scheme; farmers have to submit again satbara document | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : ठिबक योजनेसाठी अ‍ॅग्रिस्टॅक चालेना; शेतकऱ्यांना पुन्हा द्यावा लागतोय सातबारा उतारा

Maha DBT Thibak Yojana महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून, अ‍ॅग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतकऱ्याची सर्व माहिती अर्ज करताना जमा होते. ...