शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

क्राइम : Adhir Ranjan Chowdhury: वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत वादग्रस्त विधान; भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळला

राष्ट्रीय : AR Chowdhury on Droupadi Murmu: 'माझी चूक झाली, फासावर लटकवा; पण सोनिया गांधींना यात ओढू नका', चौधरींचा माफीनामा

महाराष्ट्र : Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: हे अधीर रंजन आहेत की बधीर मनोरंजन?, राष्ट्रपतींवरील वक्तव्यावरून भाजप नेत्याचा निशाणा

राष्ट्रीय : Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: अधीर रंजन चौधरींकडून द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख; संसदेत प्रचंड गदारोळ

राष्ट्रीय : तपास एजन्सींच्या दुरुपयोगाबाबत हस्तक्षेप करा, विरोधी पक्षांची मागणी

राष्ट्रीय : देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान

राष्ट्रीय : Droupadi Murmu: राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही, शिवभक्त पण देव्हाऱ्यात शंकर नाही; जाणून घ्या यामागची 'रहस्ये'...

राष्ट्रीय : Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा

राष्ट्रीय : Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंनी आठवण करून दिली! १८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात एक मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथालींनी हौतात्म्य पत्करलेले