'सिलसिला बदलते रिश्तों' कामध्ये 6 वर्षांची झेप घेतली जाणार आहे आणि त्यात कुणाल (शक्ती अरोरा), मौली(अदिती शर्मा) आणि नंदिनी (द्राष्टी धामी) यांच्या जीवनात खूप मोठा बदल झाल्याचे पहायला मिळणार आहे ...
दृष्टी धामीच्या सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेतील लूकवर स्वतः ती मेहनत घेत आहे. तिचा लुक कसा असेल यावर ती लक्ष देते. नंदिनीच्या लूकमध्ये कोणत्याही गोष्टीची तडजोड करावी लागू नये याची खात्री दृष्टी धामी करून घेते. ...
नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. छोट्या पडद्यावरील कलाकार ही यात मागे नाहीत ते देखील नवरात्रीच्या उत्साहात सहभागी झाले आहेत. ...