९ महिन्यांची गरोदर असलेली दृष्टी बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. पण, ४१ आठवडे उलटूनही तिची डिलिव्हरी झालेली नाही. याबाबत तिने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. ...
दृष्टीने तिच्या बेबी बंपचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, हा बेबी बंप खोटा असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. या नेटकऱ्यांना अभिनेत्रीने चोख उत्तर दिलं आहे. ...