शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ शीतल आमटे

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  डॉ.  बाबा आमटे  यांची नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. अलीकडेच समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते.त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपींबाबत असहमती दाखवली होती.

Read more

क्राइम : Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटेंनी केले होते गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महाराष्ट्र : वॉर अँड पीस! शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट; काय सांगू पाहत होती बाबा आमटेंची नात? 

चंद्रपूर : Dr Sheetal Amte Sucide News : धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या