अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ ये त्या ५ फेब्रुवारी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी १0 वाजता होणार असून, या सोहळ्य़ाचे निमंत्रण राज्यपाल सी. विद्यासागर तसेच परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना देण ...
अकोला : यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन जगविण्यासाठी शहरातील सांडपाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच महापालिकेला देण्यात येणार आहे. सांडपाणी शुद्धीक रण प्रकल्पासाठ ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत ...
अकोला : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी विदेशामध्ये आपल्या शेतामालाची निर्यात करीत आहेत. एपीडाच्या माध्यमातून त्यांना शेतमालाच्या निर्यातीसाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकर्यांनी त्यांच्या मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक रानभाज्या, रानफळे शेतकर्यांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहेत. शेतकरी, नागरिक रानभाज्या, फळे आणि त्यांची उपयुक्तता जाणून घेत आहेत. राज्यातील सर्वाधिक ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधु ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बचत गटांनी विविध दालने उघडली असून यामध्ये ‘माठावरचा मांडा’ आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. तसेच या कृषी प्रदर्शनास खमंग आणि चवदार बनविले. हळद व कवठाचे लोणचे, कवठाची चटणी, सोया कुकीज, थेट शेतकर्यांकडून निर्मित सेंद्रिय मध, आ ...
अकोला: पिकांवरील विविध कीड, रोगांचे आक्रमण व त्यावर वापरण्यात येणारे विविध कीटकनाशकांचा वापर बघता, शेतकर्यांना विषयुक्त धान्य,भाजीपाल्याचीच खरेदी करावी लागत आहे. यातून शेतकर्यांनी बाहेर पडण्यासाठी या कृषी प्रदर्शनातून विषमुक्त सेंद्रिय शेती व यांत् ...