अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर ...
अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी रासायनिक कीटकनाशक ांचा अतिरेकी व अशास्त्रीय वापर टाळण्यासाठी जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञानावर भर दिला जात असून, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्यांना प्रत्यक्ष प्रयो ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पदवी ते पीएच.डी.पर्यंत २,६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सोमवार,५ फेब्रुवारी रोजी आयोजित ३२ वा दीक्षांत समारंभात १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. या समारंभाच्या अध्यक्षस ...
अकोला : प्रयोगशाळेतील संशोधन बांधावर नेण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करू न वैदर्भीय शेती शाश्वत करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा निश्चित केली जाईल. त्यासाठी शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांच्या योगदानाची गरज आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. पंजाब ...
अकोला: यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे ...
अकोला : कृषी विषयात पीएचडी (आचार्य) करणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव प्रथमच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आर्थिक कारणामुळे वंचित राहणार्या राज् ...
मोताळा : तालुक्यातील तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्या संदर्भात राज्य शासनाने मंजुरी देऊन कृषी विद्यापीठ अकोला च्या महाविद्यालयाच्या एका पथकाने २६ मार्च २०१६ रोजी तळणी येथे तपासणी करून सर्व कायदेशीर पूर्तता केली. ...
अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना पाठवली आहे. ...