अकोला : निसर्ग शिक्षण देणाऱ्या ई.एफ. ई. सी. या संस्थेतर्फे टेरा इंडिया या ई-वार्तापत्राचे विमोचन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते बुधवार, २० जून रोजी करण्यात आले. ...
अकोला : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीचे नवतंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्णय घेतला असून, सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात ...
अकोला : शेतकरी, नागरिकांना आता दररोज हवामान, तापमानाची माहिती मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यासाठीचे डिजिटल फलक लावले जाणार आहे. ...
अकोला : आधुनिक शेतीच्या युगात पारंपरिक पध्दतीने पेरणी करणे आता कठीण झाल्याने झटपट मशागत,पेरणी,डवरणीची कामे करण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने छोटे ट्रॅक्टरवर आधारित पेरणी,डवरणी यंत्र विकसीत केले. ...
अकोला : ९७ दिवसांत भरपूर उत्पादन देणारी सोयाबीनची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली असून, पुढच्या वर्षी खरीप हंगामात पेरणीसाठी ही जात उपलब्ध होणार आहे. ...
कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील फळझाडे वाळली असून, काढणी यंत्राच्या चाचणीसाठी पेरण्यात आलेले भुईमूग पीकही वाळत आहे. ...
कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला. ...