अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पेव्हर प्लांट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी कृषी विद्यापीठाने हे एक पाऊल टाकले आहे. ...
अकोला : शेतकरी, कारखानदारांना कृषी अवजारांचे परीक्षण करण्यासाठीचे केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून आतापर्यंत चार राज्यांतील १३९ नवीन कृषी अवजारांचे चाचणी (परीक्षण) घेऊन मान्यता दिली आहे. ...
अकोला : शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची असेल, तर सूक्ष्म सिंचनासह, गट, सामूहिक शेतीचे नियोजन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी शनिवारी केले. ...
अकोला : कृषी पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात वेळ घालविण्यापेक्षा उद्योग सुरू करावे असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले. ...
अकोला : नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्नशील असून,कृषी विद्यापीठात सेंद्रिय पिके,भाजीपाला संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. ...
अकोला: पूर्व विदर्भातील धान उत्पादकांच्या सोयीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करू न स्वतंत्र विद्यापीठ देण्याची मागणी समोर आल्यानंतर तत्कालीन आघाडी शासनाने अनुकूलता दर्शवली होती. ...