डॉ. के. व्यंकटेशम FOLLOW Dr. k. venkatesham, Latest Marathi News त्यांनी पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे..या अगोदर त्यांनी नागपूरचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहराच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. Read More
१७ वर्षांच्या कामाच्या अनुभवाचा गौरव ...
पाेलीसांमधील सेवा जाणीव वाढावी यासाठी पुणे पाेलिसांसाठी निबंध स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. ...
पुणे शहरात हेल्मेट सक्ती करु नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पाेलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. ...
पुणे पाेलीस आयुक्तालयात पुणेरी पाट्या लावण्यात येणार असून, या पाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ...
दारु पिऊन गाडी न चालविण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे. ...