राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांची डॉक्टर पत्नी गौरी पालवे यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. नऊ महिन्यांपूर्वी त्यांचा थाटात विवाह झाला होता.
Read more