लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फोटो

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर - Marathi News | Dadar railway station renamed from Bhim Army | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भीम आर्मीकडून दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवाला केले अभिवादन - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis paid a tribute to the great man | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवाला केले अभिवादन