शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

फिल्मी : अभिनेता प्रसाद जावडे करतो या भूमिकेसाठी जय्यत तयारी

मुंबई : समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी 

मुंबई : भीमा कोरेगावचा इतिहास आता इंग्रजीतही; द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’चे प्रकाशन

नवी मुंबई : बँक कर्मचाऱ्यांचे महामानवाला अभिवादन

अमरावती : महामानवाला अभिवादन इर्विन चौकात उसळला जनसागर

मुंबई : मुंबईत चैत्यभूमीवर उसळला भीम अनुयायांचा सागर

नागपूर : ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी पराक्रम

नागपूर : नागपुरात महामानवाला विनम्र अभिवादन

पुणे : सलग 14 तास अभ्यास करुन आंबेडकरांना अभिवादन

वाशिम : १३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा!