शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

वाशिम : १३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा!

अकोला : वऱ्हाड प्रांतिक शेडुल्ड कास्ट फेडरेशनच्या पहिल्या परिषदेला होती बाबासाहेबांची उपस्थिती

ठाणे : ठाणे महापालिकेसमोर बँन्ड वाजविणाऱ्या शिवसैनिकांना आरपीआय कार्यकर्त्यांनी रोखलं 

सिंधुदूर्ग : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापौर, जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिवादन

छत्रपती संभाजीनगर : अस्थींच्या रूपाने महामानव बाबासाहेब औरंगाबादेतच

सोलापूर : दोन हजार छायाचित्रांच्या संग्रहातून जपलेत महामानवाच्या जीवनातील क्षण !

सोलापूर : सोलापुरात असलेल्या मिलिंद नगरातील अस्थिविहाराची त्रेसष्टी

मुंबई : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार'

राष्ट्रीय : आजही आपल्याला जगणं कसं असावं हे शिकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार!

सोलापूर : सातशे किलो विविधरंगी फुलांनी सजविला बाबासाहेबांचा पुतळा परिसर