शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडी रंजल्या-गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार; बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन 

नागपूर : वाचन व्यासंगी आंबेडकर!

मुंबई : महापरिनिर्वाण दिन : ‘ऑनलाइन’ अभिवादनाच्या आवाहनाला कौतुकास्पद प्रतिसाद

मंथन : राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय : महामानवाला अभिवादन...

मुंबई : ‘ऑनलाईन’ अभिवादन आवाहनाला अनुयायांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद

छत्रपती संभाजीनगर : महापरिनिर्वाण दिन : घरातूनच करा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई : यंदा महामानवाला ऑनलाइन अभिवादन; कोरोनामुळे घरातूनच बाबासाहेबांना वंदन करा 

मुंबई : यंदा महामानवाला ऑनलाइन अभिवादन; कोरोनाचा परिणाम

ठाणे : संविधान दिनी घटनाकारांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन