सायंकाळी मुंबईहून नागपुरात येणारी इंडिगो, गो-एअर, एअर इंडिया आणि जेट एअरवेज (इंडिया) या चार कंपन्यांची विमाने मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात उशिरा पोहोचली. त्यामुळे नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ...
मुसळधार पावसामुळे नागपुरातून अन्य ठिकाणी उड्डाण भरणारी १२ विमाने आणि अन्य ठिकाणांहून नागपुरात येणारी ५ विमाने निर्धारित वेळेपेक्षा उशिरा आली आणि उड्डाण भरले. दृश्यता नसल्यामुळे इंडिगोचे मुंबईहून नागपुरात सकाळी १० वाजता येणारे विमान हैदराबादला वळविण्य ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे(एमएडीसी)संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. आता स्पर्धेतील पाच कंपन्या १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार आहेत. शिवाय १४ आॅगस्ट ...
एअर इंडियाचे एक विशेष उड्डाण १८ मे रोजी नागपूर ते दिल्लीकरिता उपलब्ध होणार आहे. ३४५ प्रवासी क्षमतेचे जंबो जेट नागपुरातून १८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होईल. नागपूर ते दिल्लीचे भाडे ३००० रुपये राहणार आहे. ...
हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. गेल्या तीन वर्षांत नागपुरात अनधिकृतपणे माल घेऊन येणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यां ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ३.२५ कि़मी.च्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून १४०० मीटरच्या नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम करण्यात येत आहे. ...
केंद्रीय अबकारी विभागाने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीच्या विदेशी वस्तूसह सोने जप्त केले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘युझर डेव्हलपमेंट फीस’ (यूडीएफ) आणि ‘पॅसेंजर सर्व्हिस फीस’ (पीएसएफ) वसूल करण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून वसूल करण्यात येत असलेल्या या शुल्कामुळे विमान तिकिटांचे दर वाढले आहेत. ...