शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : 'या' अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, पाहा फोटो

मुंबई : अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

राष्ट्रीय : 'जो पेरू शकतो, वाढवू शकतो...तो उपटून फेकूही शकतो'; अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला इशारा

पुणे : शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : ‘जब चुनाव ही प्राण हो…’: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्र : आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का

महाराष्ट्र : “मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास

महाराष्ट्र : “पितृतुल्य गुरुंना निवृत्तीचा सल्ला दिला जातो, अशांना श्रीराम कसे पावतील?”: अमोल कोल्हे

महाराष्ट्र : 'राज्यातल्या एकाही नेत्याला केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही'; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

पुणे : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण; बळीराजा संकटात, निर्यात बंदी तत्काळ उठवा - अमोल कोल्हे