शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : Amol Kolhe on Eknath Shinde : सुरतेची स्वारी आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा

फिल्मी : आता राज ठाकरे भेटतही नाहीत..., ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत

पुणे : Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

फिल्मी : महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्यानंतर...; प्राजक्ता गायकवाडने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

पुणे : लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना; रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे

राष्ट्रीय : अमोल कोल्हेंनी लोकसभेत चालवला 'शेतकऱ्यांचा आसूड'; केंद्र सरकारला परखड सुनावले

फिल्मी : शरद पवारांमुळे बदलला 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट? अमोल कोल्हे म्हणाले- त्यांनी...

फिल्मी : माझ्यावर दबाव होता..., डॉ. अमोल कोल्हेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाले...

फिल्मी : विकी कौशल ते अमोल कोल्हे...; 'या' कलाकारांनी साकारलेले शंभूराजे प्रेक्षकांना भावले, तुमचा फेव्हरेट कोण?

फिल्मी : डॉ. अमोल कोल्हे ते शरद केळकर; 'या' कलाकारांनी गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका