लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

सासरकडून हुंड्यासाठी अमानुष छळ; नवरा गळ्याभोवती आवळणार होता फास, इतक्यात.. - Marathi News | crime filed against in-laws including husband for brutally beating and try to kill wife for dowry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सासरकडून हुंड्यासाठी अमानुष छळ; नवरा गळ्याभोवती आवळणार होता फास, इतक्यात..

यापूर्वीदेखील पतीने मारहाण करून रात्रीच्या वेळी बाहेर काढून दिले. त्यामुळे त्या विवाहितेला रात्र बाहेर काढावी लागली. ...

विवाहितेला कारसाठी मारहाण करून हाकलले, पुण्यातील सासरच्या ८ जणांवर गुन्हा - Marathi News | Married woman chased for car dowry from home, FIr against 8 in-laws in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेला कारसाठी मारहाण करून हाकलले, पुण्यातील सासरच्या ८ जणांवर गुन्हा

कार घेण्यासाठी केली ५ लाखाची मागणी, मारहाण करून हाकलले ...

प्राध्यापक पतीने पैशासाठी पत्नीला फासावर लटकवले; सुदैवाने दोरी तुटली अन्.. - Marathi News | professor husband hangs his wife for money, but the rope breaks and saves her life | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्राध्यापक पतीने पैशासाठी पत्नीला फासावर लटकवले; सुदैवाने दोरी तुटली अन्..

पतीविरुद्ध गुन्हा दाखल ...

जावईच तो; रिटायरमेंटचे ७ लाख, चार लाखांचे दागिनेही लुबाडले! - Marathi News | retirement money of 7 lakh and 4 lakhs of jewels looted by from mother-in-law, yet the harassment of wife continues | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जावईच तो; रिटायरमेंटचे ७ लाख, चार लाखांचे दागिनेही लुबाडले!

... तरीही विवाहितेचा छळ सुरूच; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा ...

हुंड्यात मागितले १० लाख, मागणी पूर्ण न झाल्याने नवरदेवाने थांबविली वरात - Marathi News | case filed against groom to reject to come to the wedding venue as 10 lakh of dowry demand was not fulfilled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हुंड्यात मागितले १० लाख, मागणी पूर्ण न झाल्याने नवरदेवाने थांबविली वरात

वधू मंडळीची उडाली तारांबळ; नवरदेवासह नातलगांविरुद्ध गुन्हा दाखल ...

गर्भपातासाठी सासरचा आटापिटा, प्रसूूतीनंतरही ‘नकोशी’; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | crime filed against husband with 6 family members for harassment and forced woman to abort | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गर्भपातासाठी सासरचा आटापिटा, प्रसूूतीनंतरही ‘नकोशी’; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनन्वित छळ, औषधोपचाराकडे दुर्लक्ष ...

उतारवयातही पैशांचा लोभ... ६३ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीचा हुंड्यासाठी छळ - Marathi News | 63-year-old husband harassed wife for dowry, threats from first wife's children too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उतारवयातही पैशांचा लोभ... ६३ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीचा हुंड्यासाठी छळ

पहिल्या पत्नीच्या मुलांकडूनदेखील धमक्या : आई - वडिलांसाठी त्याग करणाऱ्या महिलेचे संसाराचे स्वप्न मोडले ...

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, गुन्हा दाखल - Marathi News | charges filed against veterinary officer for harassment of doctor wife for dowry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, गुन्हा दाखल

‘तू युजलेस आहे व मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत येऊ नको’ असे म्हणत पतीने तिला घरी येण्यास नकार दिला. ...