ओगला लेडीशेंजकिया असे या गणिततज्ञ महिलेचं नाव असून डिफरेन्शियल इक्वेशन्स आणि फ्लूड डायनॅमिक्सवर त्यांनी केलेल्या संधोधनाबद्दल गुगलकडून त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. ...
आपल्या अभिजात सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री, स्वप्नसुंदरी मधुबाला यांची आज 86 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने मधुबाला यांचं मनमोहक डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. ...
कॉफीचा शोध लावणाऱ्या फ्रेडलिब फर्नेन रंज यांची आज 225 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने कॉफीच्या रंगाचा डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ...
तुम्हालाही तुमच्या वाढदिवशी विशेष डुडल तयार करून गुगलकडून शुभेच्छा हव्या असतील तर सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे. ...
गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. 31 डिसेंबर हा दिवस 2018 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरात 2019 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ...