शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : ज्या एका चुकीमुळे अमेरिकेने ११ युद्ध ओढावून घेतली; तीच चूक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली?

आंतरराष्ट्रीय : इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट

आंतरराष्ट्रीय : भारताची मोठी खेळी! अमेरिकेचा दबाव झुगारला, आता रशियातून येणार 'खजाना'; एका खास निर्णयावरही शिक्कामोर्तब!

आंतरराष्ट्रीय : इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई 'गे'...! तपास यंत्रणांच्या हवाल्यानं ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

व्यापार : 'सबकुछ ट्रम्प!' आता डॉलरवरही असणार Donald Trump यांची सही; इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्ष करणार साईन

आंतरराष्ट्रीय : करार करा अन्यथा परिणाम भोगा; इराणवर 'अंतिम प्रहार'ची तयारी? अमेरिकेचा मोठा गेम प्लॅन तयार!

संपादकीय : जग महाभयंकर वळणावर...

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचे आणखी एक पाऊल मागे, १० दिवस हल्ले नाहीत; ट्रम्प म्हणाले, “इराणची विनंती मान्य...”

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प चवताळले, अमेरिकेची मदत करत नसल्यानं NATO देशांवर काढला राग; इराणला पुन्हा धमकी

फिल्मी : मी ट्रम्पशी बोलायला तयार, त्यांना सांगा दादरला सिलेंडर घेऊन या..., डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणी चर्चेवर बोमन इराणींचा मजेशीर व्हिडीओ