शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

व्यापार : Stock Market Today: घसरणीसह उघडला शेअर बाजार; Sensex ७३,००० च्या खाली, निफ्टीतही विक्री सुरुच

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दे धक्का! आयात कृषी उत्पादनावर टॅरिफची घोषणा; कुणाला बसणार फटका?

आंतरराष्ट्रीय : उद्या मोठी घडामोड घडणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, काय करणार..?

सोशल वायरल : अजबच...! ट्रम्प-पुतिन, झेलेंस्की अन्...; सर्वजण मिळून गातायत गाणे, VIDEO बघून तुम्हीही थक्क व्हाल

आंतरराष्ट्रीय : खुन्नस देत ट्रम्पशी भिडले, पण आता घेतली माघार, युक्रेनमधील खजिना अमेरिकेला देण्यास झेलेन्स्की तयार

आंतरराष्ट्रीय : युरोपला जाताच झेलेन्स्कींना कळून चुकले; अमेरिकेशी खनिज डील करण्यास तयार झाले, पण... या अटी घातल्या...

संपादकीय : ट्रम्प जगाला कोठे नेणार? अमेरिका-युक्रेन तणावात वाढ; यात भारत संधी साधणार का?

व्यापार : गेल्यावर्षी झालेला फसवणुकीचा आरोप; आता अदानी समूह अमेरिकेत करणार मोठी गुंतवणूक

आंतरराष्ट्रीय : तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी मदतीसाठी थेट अमेरिकेच्या ट्रम्प यांच्याकडे मागितली दाद

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रंप यांच्या घरावरून अचानक उडताना दिसली ३ विमाने, F-16ने प्रत्युत्तरात सोडले अग्निबाण- रिपोर्ट्स