लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

सरकारी स्पर्धांमध्ये फी वाढीचा खेळाडूंना फटका, स्पर्धेत प्रवेश न घेण्याचा अनेक शाळांचा निर्णय - Marathi News | Fee hike in government competitions hits players many schools decide not to enter the competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकारी स्पर्धांमध्ये फी वाढीचा खेळाडूंना फटका, स्पर्धेत प्रवेश न घेण्याचा अनेक शाळांचा निर्णय

मुरलीधर भवार- कल्याण कल्याण -कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात येते. परंतु त्याआधी जिल्हा क्रीडा अधिकारी ... ...

या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी तुमची; आमदार राजू पाटील यांचं टीकास्त्र - Marathi News | MNS MLA Raju Patil said that the government responsibility is not only roads but also for the cities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी तुमची; आमदार राजू पाटील यांचं टीकास्त्र

या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी सरकारची असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले.  ...

"रेराच्या महाघोटाळ्यातील बिल्डर्स अन् महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करा" - Marathi News | "Seize property of builders and municipal officials in RERA scam", MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"रेराच्या महाघोटाळ्यातील बिल्डर्स अन् महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करा"

खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक प्रकरण गुन्हे दाखल करून नोकरीतून कायमचे बडतर्फ करण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी ...

KDMC: दिवाळीपूर्वी शहर कचरा आणि खड्डे मुक्त करणार, केडीएमसी आयुक्तांची घोषणा - Marathi News | KDMC: City to clear garbage and pits before Diwali, KDMC Commissioner announces | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळीपूर्वी शहर कचरा आणि खड्डे मुक्त करणार, केडीएमसी आयुक्तांची घोषणा

KDMC: दिवाळीपूर्वी शहर कचरा आणि खड्डे मुक्त करण्याचा मानस कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला आहे. ...

मांडा व गोवेली परिसरात ३९ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल, २४ लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश - Marathi News | Cases filed against 39 electricity thieves in Manda and Goveli area electricity theft of 24 lakhs exposed mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मांडा व गोवेली परिसरात ३९ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल, २४ लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा व गोवेली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. ...

बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक - Marathi News | main accused who defrauded the banks of 34 crore has been arrested after three months  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक

बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक करण्यात आली आहे.  ...

BJP : कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच, अनिल बोरनारे यांनी दिली माहिती - Marathi News | BJP has the highest number of registrations in Konkan teacher constituency, Anil Bornare informed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच, अनिल बोरनारे यांनी दिली माहिती

Konkan teacher constituency: फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच होत असल्याचे  प्रतिपादन भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले. ...

गडगडाटासह मुसळधार, अचानक आलेल्या पावसामुळे पादचाऱ्यांची धावपळ - Marathi News | Heavy, sudden downpours with thunder cause pedestrians to run | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गडगडाटासह मुसळधार, अचानक आलेल्या पावसामुळे पादचाऱ्यांची धावपळ

गडगडाट, जोरदार सरींनी शहराला झोडपले ...