लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

खरी शिवसेना कोणती हे सगळ्यांना माहिती आहे; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Everyone knows who the real Shiv Sena; Central Minister Anurag Thakur clearly said! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरी शिवसेना कोणती हे सगळ्यांना माहिती आहे; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितले!

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी अनुराग सिंह ठाकूर यांच्या ताज्या दौऱ्याविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत! ...

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका - Marathi News | Ambulance received after 2 hours after patient from Shastri Nagar Hospital in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका

डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीत राहणाऱ्या सारिका मालाडकर या ६२ वर्षीय महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत. ...

डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज - Marathi News | 5-year-old Riansh, who was injured in the Dombivli blast, has been discharged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज

डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज मिळाला आहे.  ...

डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Dombivli Gutkha smuggling continues Gutkha worth 14 lakhs seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १४ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा गुटखा आढळून आला. ...

हौसिंच्या फेरफटक्याचा फटका : शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीने कल्याण डोंबिवलीकर हैराण - Marathi News | Kalyan Dombivlikar is shocked by the traffic jam on the Shil highway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हौसिंच्या फेरफटक्याचा फटका : शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीने कल्याण डोंबिवलीकर हैराण

कल्याण शीळ रस्त्यावर ती वाहने गेल्याने सुयोग हॉटेल ते सोनारपाडा आणि प्रमियर परिसरात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते.  ...

Dombivali Rain: कल्याण डोंबिवलीला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Dombivali Rain: Rain lashed Kalyan Dombivali, life disrupted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

Dombivali Rain: मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहर परिसराला झोडपून काढले असून गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी बरसल्या असून दुपारी १२ वाजता जोर आणखी वाढला होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ...

भूमीपुत्रांवरील अन्यायाविरोधात आगरी युवक संघटनेचे धरणे, विकासकांनी केला अन्याय - Marathi News | Agri youth organization's protest against injustice on Bhumiputras | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भूमीपुत्रांवरील अन्यायाविरोधात आगरी युवक संघटनेचे धरणे, विकासकांनी केला अन्याय

डोंबिवली -  मानपाडा परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या, कब्जे वहीवाटीच्या व गावकीच्या गुरचरण गोवण रस्ते पायवाटा व सरकारी मिळकतीवर ... ...

'इंजिनीअर डे'च्या दिवशीच इंजिनीअरच्या कारनाम्याचा पर्दाफाश; बनावट आधारकार्डद्वारे कंपन्यांना गंडा - Marathi News | Crime News Engineer duped by Companies by fake Aadhaar card | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'इंजिनीअर डे'च्या दिवशीच इंजिनीअरच्या कारनाम्याचा पर्दाफाश; बनावट आधारकार्डद्वारे कंपन्यांना गंडा

२२ मोबाईल, १ लॅपटॉप, १ आयपॅड, १ टॅब, २० सिमकार्ड आणि २९ बनावट आधारकार्ड असा ५ लाख ८५ हजार १३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...