Vijay Salvi News: ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेल्या वादात ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना तडीपारीची नोटीस कल्याण पोलिसांनी दिली आहे. अन्यायकारक कारवाईस कायदेशीर उत्तर देणार अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे. ...
नवीन संरक्षक भिंत बांधण्याचे १२ मजूरांकडून काम सुरू होते. काम चालू असताना त्याठिकाणी अस्तित्वात असलेली जूनी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि त्याच्या ढिगा-याखाली पाच मजूर अडकले. ...