Crime News: शहरातील १२ वर्षांच्या रुद्रा झा याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना शनिवारी यश आले. याप्रकरणातील पाच आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. ...
येथील १२ वर्षाच्या रूद्रा झा या मुलाची अपहरणकत्र्याच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रूद्राचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी दिड करोड रूपयांची खंडणी मागितली होती. ...