लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

डोंबिवली MIDC निवासी परिसरातील रस्ते कॉन्क्रीटीकरणामुळे ११० झाडांवर कुऱ्हाड? - Marathi News | 110 trees axed due to road concretization in Dombivli MIDC residential area? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली MIDC निवासी परिसरातील रस्ते कॉन्क्रीटीकरणामुळे ११० झाडांवर कुऱ्हाड?

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्ते ... ...

टिळकनगर बालक मंदिर शाळेच्या भाजी मंडई उपक्रमाला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | tilaknagar balak mandir school vegetable mandai activity received overwhelming response from students parents | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिळकनगर बालक मंदिर शाळेच्या भाजी मंडई उपक्रमाला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद

शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान मिळवणे गरजेचे हा उद्देश. ...

कल्याण डोंबिवलीतील १८ गावे वगळण्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या २७ जानेवारी रोजी - Marathi News | The final hearing of the case of exclusion of 18 villages in Kalyan Dombivli will be held on January 27 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील १८ गावे वगळण्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या २७ जानेवारी रोजी

संदीप पाटील यांनी माहिती दिली की, कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी होती. ...

कारगिल युद्धाच्या शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले - Marathi News |  Citizens of Dombivlikar, present at Yogendra Singh Yadav's revealing interview program, bow down after listening to the bravery stories of Indian soldiers   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारगिल युद्धाच्या शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले

कॅप्टन योगेंद्र सिंह यादव ह्यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित डोंबिवलीकर नागरिक भारतीय सैनिकांच्या शौर्य कथा ऐकून नतमस्तक झाले. ...

डोंबिवली : दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत रंगणार पुस्तक आदान प्रदानचा सोहळा  - Marathi News | A book distribution ceremony will be held in the presence of eminent literary figures | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत रंगणार पुस्तक आदान प्रदानचा सोहळा 

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या साहित्य नगरीत दहा दिसव भरगच्च कार्यक्रम  ...

बस झाडाला अडकली, म्हणून वाचले ६४ विद्यार्थी; डोंबिवलीतील सहलीच्या बसला अपघात - Marathi News | 64 students survive as bus hits tree in Khopolo; Excursion bus accident in Dombivli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बस झाडाला अडकली, म्हणून वाचले ६४ विद्यार्थी; डोंबिवलीतील सहलीच्या बसला अपघात

बसमधून ६४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला.  ...

हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती - Marathi News | put on headphones prevent accidents avoid awareness of students in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

हेडफोन्स लावणाऱ्यांचे रस्ते अपघातात प्रमाण जास्त सेंट मेरीज शाळेचा ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शांती उत्सव ...

Video: ट्रेन आली तरी गेटमन झोपलेलाच! तरुण पलिकडून आवाज देतोय, शेवटी ट्रॅक ओलांडून सांगावे लागले  - Marathi News | Video: train comes and stop, the gateman is still asleep in Dombivali Diva-Vasai route, video goes viral indian railway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Video: ट्रेन आली तरी गेटमन झोपलेलाच! तरुण आवाज देतोय, शेवटी...

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे या रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...