CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Dombivali, Latest Marathi News
महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस पदाधिकारी राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांच्यासह शांती उपवन या इमारतीमध्ये राहणारे नागरीकही उपस्थित होते. ...
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन झाले आहे. ...
Crime News : व्यक्तीने चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 92 लाख रूपये सांगितलं होती. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. ...
डोंबिवली - ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारा सुरेंद्र चौधरी उर्फ पाटील याच्याविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. सुरेंद्र विरोधात विविध ... ...
चोरट्याकडून चौकशीत मानपाडा, रामनगर, विष्णुनगर पोलिस ठाण्यातील एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली असून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
महापालिका अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हे प्रकल्प राबवित असताना त्या प्रकल्पात अनेकांच्या जागा बाधित हाेता. ...
शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ...
थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी केल्याप्रकरणी 101 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...