लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

मुंबईतील शिक्षकांची बीएलओच्या कामातून सुटका; भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा - Marathi News | Mumbai teachers released from BLO jobs; Anil Bornare of BJP Teacher's Alliance held a discussion with the District Collector | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबईतील शिक्षकांची बीएलओच्या कामातून सुटका; भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

राज्यातील शाळांना विदर्भ वगळता २ मे ते १४ जून पर्यंत सुट्ट्या आहेत सुट्ट्या लागल्याने बहुतांशी शिक्षकांनी गावी जायचे बस व रेल्वे चे रिझर्वेशन केले होते.  ...

डोंबिवलीतील कैवल्यवारीत 'अवघा रंग एक झाला', रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | 'Avgha Rang Ek Zala' at Kaivalyavari in Dombivli, spontaneous response of fans | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील कैवल्यवारीत 'अवघा रंग एक झाला', रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावित्रीबाई फुले नाट्यगृहात जमलेला रसिक विठ्ठल भक्तीमध्ये चिंब भिजला होता.  ...

Dombivali: महावितरणच्या लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली, २ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा - Marathi News | 1930 cases of electricity consumers settled by Lok Adalat of Mahavitran, payment of Rs. 2 crore 15 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली, २.१५ कोटींचा भरणा

Dombivali: महावितरणने तालुकास्तरावर रविवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी १९३० प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. ...

राज्याच्या प्रगतीत वीज कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान; चंद्रकांत डांगेंकडून कौतुकाची थाप - Marathi News | Valuable contribution of electricity workers in the progress of the state, appreciated by Dange | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्याच्या प्रगतीत वीज कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान; चंद्रकांत डांगेंकडून कौतुकाची थाप

कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे प्रतिपादन ...

एमआरव्हीसीतर्फे १३५ कोटींचा निधी; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती  - Marathi News | 135 crore fund by MRVC; Information of Union Minister of State Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआरव्हीसीतर्फे १३५ कोटींचा निधी; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती 

चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण-बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला वेग ...

महावितरण कल्याण परिमंडळ ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर २०२१-२२ मध्ये १९ कोटी ९६ लाखांचे व्याज - Marathi News | 19 crore 96 lakh interest on security deposit of mahavitaran kalyan circle customers in 2021 22 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरण कल्याण परिमंडळ ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर २०२१-२२ मध्ये १९ कोटी ९६ लाखांचे व्याज

मे, जूनच्या बीलात ती रक्कम होणार समायोजित; सहा मासिक हप्त्यात सुरक्षा ठेवीची रक्कम भरा ...

दारूची नशा भागविण्यासाठी ते करायचे चोरी - Marathi News | they used to steal to satisfy their alcohol addiction police arrest theft | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दारूची नशा भागविण्यासाठी ते करायचे चोरी

रिक्षा व दुचाकी चोरी प्रकरणी; गॅरेज मॅकेनिकसह रिक्षा चालक अटक ...

महावितरणच्या कामाचा ३२९९ ग्राहकांना मनस्ताप; दिलेल्या वेळेनंतरही आले नाहीत लाईट  - Marathi News | 3299 consumers suffering from mahavitaran work lights did not come even after the given time | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कामाचा ३२९९ ग्राहकांना मनस्ताप; दिलेल्या वेळेनंतरही आले नाहीत लाईट 

ग्राहक झाले घामाघूम  ...