लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित, ग्राहकांकडून वीजचोरी, १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | Titwala News Electricity supply interrupted due to arrears, electricity theft from consumers, cases filed against 105 people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित, ग्राहकांकडून वीजचोरी, १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील प्रकार ...

रेल्वेच्या धडकेत रुपसिंग देलवार याचा मृत्यू - Marathi News | Death of Rup Singh Delwar in train collision in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेच्या धडकेत रुपसिंग देलवार याचा मृत्यू

सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मंगळवारी महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीचबाई रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ...

चिमुकलीसोबत अश्लील चाळे; नराधम गजाआड, डोंबिवलीमधील घटना - Marathi News | A 22-year-old accused who sexually assaulted a six-year-old girl has been arrested in Dombivli. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चिमुकलीसोबत अश्लील चाळे; नराधम गजाआड, डोंबिवलीमधील घटना

पुर्वेकडील परिसरात पिडीत मुलगी कुटुंबासह राहते. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पिडीत मुलीची आई घराबाहेर गेली होती. ...

जलवाहिनीचे काम सुरू; शनिवार दुपारपर्यंत MIDC चा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to MIDC will remain shut till Saturday afternoon in dombivali midc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जलवाहिनीचे काम सुरू; शनिवार दुपारपर्यंत MIDC चा पाणीपुरवठा बंद

आधीच कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवार, ९ मे पासून पुढील सूचना मिळेस्तोवर पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. ...

नवापाड्यातील रेल्वेलाईनवरील उपरी वीजवाहिनीची दोन तासात देखभाल-दुरुस्ती - Marathi News | Maintenance and repair of the overhead power line on the railway line in Nawapada in two hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवापाड्यातील रेल्वेलाईनवरील उपरी वीजवाहिनीची दोन तासात देखभाल-दुरुस्ती

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यानच्या मार्गावरील महावितरणच्या एकमेव २२ केव्ही उपरी रेल्वे क्रॉसिंग वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दोन तासात पूर्ण करण्यात आले. ...

कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा; दिल्ली रेल्वे बोर्डाच्या प्रवासी समितीकडून डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकाची पाहणी  - Marathi News | Railway trains going to Konkan should be stopped at Diwa; Inspection of Dombivli, Diva, Thane Station by Passenger Committee of Delhi Railway Board | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा; दिल्ली रेल्वे बोर्डाच्या प्रवासी समितीकडून डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकाची पाहणी 

प्रवाशांशी चर्चा करून घेतली माहिती  ...

ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस - Marathi News | Rabies vaccination to 35 stray dogs in Thakurli, Kopar station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस

रेल्वे स्थानकात कुत्र्यांची रात्रीत लसीकरण मोहीम ...

सासरच्या मंडळींना केली शिवीगाळ; मेहुण्याने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या - Marathi News | Abused in laws Brother in law killed sister's husband | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सासरच्या मंडळींना केली शिवीगाळ; मेहुण्याने केली दाजीची हत्या

खंबाळपाडा परिसरातील एका चाळीत रमेश आणि मारीकली हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. ...