लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची लोकल खाली उडी घेत आत्महत्या  - Marathi News | Tired of illness, an old woman committed suicide by jumping down the premises | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची लोकल खाली उडी घेत आत्महत्या 

आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने लोकल खाली उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयाद्रावक घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली. ...

तोतया ड्रग इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करावी, केमिस्ट संघटनेची पोलिसांकडे मागणी - Marathi News | Immediate action should be taken against fake drug inspector, demands of the chemists' association to the police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तोतया ड्रग इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करावी, केमिस्ट संघटनेची पोलिसांकडे मागणी

पोलिसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन डोंबिवली मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांना दिले. ...

Dombivali: बालवाचन स्पर्धेच्या माध्यमातून कल्याणात मातृभाषेशी नाळ जोडण्याचे प्रयत्न, अनुभूती बाल वाचक कट्ट्याचा पुढाकार - Marathi News | Dombivali: Efforts to link mother tongue to welfare through child reading competition, an initiative of Anubhuti Bal Vachak Kattya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालवाचन स्पर्धेच्या माध्यमातून कल्याणात मातृभाषेशी नाळ जोडण्याचे प्रयत्न, ८० स्पर्धकांचा सहभाग

Dombivali: 'वाचाल तर वाचाल' असं आपण नुसतं म्हणतो पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक आणि तेही मराठी पुस्तक वाचन कुठे तरी दूर राहीलंय. हीच नेमकी बाब हेरून कल्याणमध्ये प्रथमच अनुभूती बाल वाचक कट्ट्यातर्फे मराठी बालवाचन स्पर्धा पार पडली. ...

टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा - Marathi News | A Titwala slow-speed local scraped onto the platform at Mumbra station; Half an hour local delay | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा धीम्या गतीची लोकल मुंब्रा स्थानकात फलाटात घासली; अर्धा तास लोकलचा खोळंबा

ही घटना बुधवारी रात्री ९: २० च्या सुमारास घडली. यामुळे मागील लोकल अर्ध्या तासाने विलंबाने धावल्याने हजारो चाकरमान्यांना त्याचा फटका बसला.  ...

शॉक लागून दोन म्हशींचा मृत्यू, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावीची मागणी - Marathi News | Two buffaloes died due to shock, demand action against the concerned authorities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शॉक लागून दोन म्हशींचा मृत्यू, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावीची मागणी

डोंबिवली : येथील पश्चिमेकडील बावनचाळ रेल्वे ग्राऊंड परिसरात रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास दोन म्हशी मृतावस्थेत आढळून आल्या. त्याच्या बाजूला ... ...

...त्यावेळी शिवसेना एकच होती, कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी; आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | ... Shiv Sena was one at that time, there must be an inquiry into the Kovid scam; MLA Raju Patil's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...त्यावेळी शिवसेना एकच होती, कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी; आमदार राजू पाटील यांची मागणी

मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ...

कुणी घेता का दोन हजारांची नोट? हॉस्पिटल, पेट्रोलपंप चालक, व्यापाऱ्यांचा नकार - Marathi News | Does anyone take a 2000 note? Refusal of hospitals, petrol pump drivers, traders | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कुणी घेता का दोन हजारांची नोट? हॉस्पिटल, पेट्रोलपंप चालक, व्यापाऱ्यांचा नकार

जे ग्राहक पेट्रोल पंपावर दोन हजारांची नोट घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात गेले, त्यांच्या नोटा स्वीकारल्या, पण आता पेट्रोलपंपावर नोटा स्वीकारत नाहीत. ...

डोंबिवलीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी अटक - Marathi News | 14-year-old girl molested on the pretext of asking for address; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी अटक

१४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुर्वेकडील गोपाळनगरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडला. ...