लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

बतावणी करीत गंडाघालणारे सराईत चोरटे गजाआड! वृद्धांना करायचे लक्ष - Marathi News | Pretending to be a thief in the inn! Pay attention to the elderly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बतावणी करीत गंडाघालणारे सराईत चोरटे गजाआड! वृद्धांना करायचे लक्ष

थांबा पुढे खून झाला आहे, आमच्या शेठजीला मुलगा झाला आहे, तो गरीब महिलांना साड्या वाटप करीत आहे, अशा बतावणी करीत नागरिकांना गंडा घातला गेल्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी कल्याण डोंबिवलीत घडल्या होत्या. ...

लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी - Marathi News | Opportunity for electricity consumers to dispose of pending cases through Lok Adalat | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात ०९ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम - Marathi News | Blood Donation of 67 employees on the occasion of Mahaparinirvana Day, an initiative of Ulhasnagar Division of Mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम

सामाजिक बांधिलकीतून महावितरणच्या अंबरनाथ उपविभागाने हा उपक्रम राबवला. ...

स्वच्छता आणि पर्यावरणासाठी भित्तीचित्र स्पर्धेला शेकडो बालचित्रकारांनी लावली हजेरी - Marathi News | Many of child painters participated in the mural competition for cleanliness and environment in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्वच्छता आणि पर्यावरणासाठी भित्तीचित्र स्पर्धेला शेकडो बालचित्रकारांनी लावली हजेरी

स्वच्छ डोंबिवली ' आणि ' खाडी प्रदूषण या विषयावर चित्रकला रोटरी सर्व्हिस वीक२०२३ अंतर्गत समजसेवी प्रकल्प. ...

धुळे सीएसएमटी एक्स्प्रेसच्या इजिनात वासींदमध्ये बिघाड - Marathi News | Dhule CSMT Express Breakdown at Wasind in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धुळे सीएसएमटी एक्स्प्रेसच्या इजिनात वासींदमध्ये बिघाड

दोन तास कसारा वासींद अप वाहतूक ठप्प. ...

टीडीआर नको रोख स्वरूपात मोबदला द्या; रिंगरूट प्रकल्प बाधित शेतक-यांची मागणी - Marathi News | pay in cash rather than tdr demand of farmers affected by ring root project | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टीडीआर नको रोख स्वरूपात मोबदला द्या; रिंगरूट प्रकल्प बाधित शेतक-यांची मागणी

निषेधार्थ छेडले लक्षवेधी आंदोलन. ...

...तर कार्यालयात तुम्हाला बसू देणार नाही; प्रशासकीय यंत्रणांना मनसेचा इशारा - Marathi News | ...then you will not be allowed to sit in the office; MNS warning to administrative agencies | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...तर कार्यालयात तुम्हाला बसू देणार नाही; प्रशासकीय यंत्रणांना मनसेचा इशारा

मनसेच्या वतीने सातत्याने मराठी पाटया या विषयावर आंदोलने छेडली आहेत. ...

डोंबिवली एमआयडीसीत हायटेन्शन वायरला फांदी स्पर्श; झाडाला लागली आग - Marathi News | In Dombivli MIDC, high tension wire touched tree branch, tree caught fire | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीत हायटेन्शन वायरला फांदी स्पर्श; झाडाला लागली आग

वाहतूक कमी असल्याने त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही, सुदैवाने जीवितहानी नाही. ...