लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

केडीएमसीच्या लेखी पत्रानंतरही आंदोलनकर्त्यांचे उपोषण सुरूच; तात्पुरती जागा गैरसोयीची - Marathi News | Agitators continue hunger strike despite written letter from KDMC Temporary space is inconvenient | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या लेखी पत्रानंतरही आंदोलनकर्त्यांचे उपोषण सुरूच; तात्पुरती जागा गैरसोयीची

नेहरू रोड, चिमणी गल्ली, मोठी गल्ली येथे ५० वर्षांपेक्षा अधिक जुने भाजी मार्केट आहे. ...

संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी भरीव निधी देणार; आगरी महोत्सवात खा.श्रीकांत शिंदे यांची घोषणा - Marathi News | Provide substantial funds for the memorial of Sant Savalaram Maharaj Announcement of Mr. Shrikant Shinde at Agri Mahotsav in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी भरीव निधी देणार; आगरी महोत्सवात खा.श्रीकांत शिंदे यांची घोषणा

भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील सर्वात उंच असलेल्या नेतिवली टेकडीवर संत सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. ...

आधी सांगितले सर्वच होतील, पण ठराविक रस्त्यांचेच होतेय काँक्रिटीकरण! - Marathi News | only certain roads are being concretized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधी सांगितले सर्वच होतील, पण ठराविक रस्त्यांचेच होतेय काँक्रिटीकरण!

स्थानिकांमध्ये असंतोष; निषेधार्थ मूक आंदोलन. ...

"पहिल्या आरमाराच्या स्थापनेत आगरी-कोळी बांधवांचे योगदान" - Marathi News | "Contribution of Agri-Koli Brothers in Establishment of First Army" | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पहिल्या आरमाराच्या स्थापनेत आगरी-कोळी बांधवांचे योगदान"

इतिहास अभ्यासक निनाद पाटील-बंदर पाडेकर यांचे प्रतिपादन ...

डोंबिवलीत आजपासून १९ व्या आगरी महोत्सवाला सुरुवात, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | 19th Agari Mahotsav begins today in Dombivli, inaugurated by former MP Ramsheth Thakur | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत आजपासून १९ व्या आगरी महोत्सवाला सुरुवात, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

बड्या वक्तांचा यात सहभाग आहे. त्यामुळे साहित्य, संस्कृतीची मेजवाणी डोंबिवलीसह पंचक्रोशीतील नागरीकांना अनुभवता येणार आहे. ...

उल्हासनगर, कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही गुटखा विक्रीवर अंकुश; दहा हजारांचा माल जप्त - Marathi News | After Ulhasnagar, Kalyan, curb on sale of gutkha in Dombivli too; Goods worth ten thousand seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगर, कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही गुटखा विक्रीवर अंकुश; दहा हजारांचा माल जप्त

पाच पान विक्री शॉपला ठोकले सील; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ...

दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करीत मंगळसूत्र चोरले; आरोपीला बदलापूरमधून अटक - Marathi News | Mangalsutra was stolen by molesting a woman who was going for darshan; Accused arrested from Badlapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करीत मंगळसूत्र चोरले; आरोपीला बदलापूरमधून अटक

ही घटना ६ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता घडली होती. पिडीतेचा विनयभंग करीत तीच्या गळयातील सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचून आरोपीने पलायन केले होते. ...

गहाण ठेवलेले मंगळसूत्र सोडवले,पण रिक्षात विसरले; पोलिसांनी लावला शोध - Marathi News | owned mangalsutra was redeemed, but forgotten in the rickshaw police made a discovery in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गहाण ठेवलेले मंगळसूत्र सोडवले,पण रिक्षात विसरले; पोलिसांनी लावला शोध

आईचे सराफाकडे गहाण ठेवलेले मंगळसूत्र सोडवले पण मंगळसूत्र ठेवलेली बॅग च रिक्षातच विसरल्याचा प्रकार प्रवासी रोहित पासवान यांच्याबाबतीत बुधवारी घडला. ...