लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

डोंबिवलिकर धावपटू विशाक कर्षणस्वामी धावणार दिल्ली ते अयोध्या; सहा दिवसात कापणार ६०० किमी अंतर - Marathi News | Dombivlikar runner Visak Karshanswamy will run from Delhi to Ayodhya; A distance of 600 km will be covered in six days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलिकर धावपटू विशाक कर्षणस्वामी धावणार दिल्ली ते अयोध्या; सहा दिवसात कापणार ६०० किमी अंतर

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा ...

जबरी चोरीच्या गुन्हयातील तिघा सराईत आरोपींना ‘मोक्का’ची तडी; रामनगर पोलिसांची कारवाई - Marathi News | Three accused in the crime of forcible theft; Action of Ramnagar Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जबरी चोरीच्या गुन्हयातील तिघा सराईत आरोपींना ‘मोक्का’ची तडी; रामनगर पोलिसांची कारवाई

अक्षय कचरू अहिरे, सनी ऋषीपाल तुसाबंड आणि सागर उत्तम चव्हाण अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. ...

Dombivali: शुक्रवारी डोंबिवलीत पाणी नाही - Marathi News | Dombivali: No water in Dombivali on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: शुक्रवारी डोंबिवलीत पाणी नाही

Dombivali News: डोंबिवली येथील एमआयडीसी रस्त्यावरील शेलार नाक्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळ्यासमोर महापालिकेच्या मुख्य जलवाहनीला गळती लागली असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ...

दारू पित असताना खुर्चीला लागला धक्का थेट गोळीच झाडली; एकजण जखमी - Marathi News | He was hit by a chair while drinking alcohol and shot directly; One injured | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दारू पित असताना खुर्चीला लागला धक्का थेट गोळीच झाडली; एकजण जखमी

याप्रकरणी अजय सिंग आणि त्याच्या चार साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

Dombivali: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या वादातून खून, आरोपी गजाआड - Marathi News | Dombivali: Murder over dispute over supply of labor to construction site, accused Gajaad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या वादातून खून, आरोपी गजाआड

Dombivali Crime News: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका बिगारी कामगाराने दुस-या बिगारी कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. आईला शिवीगाळी केली हे देखील हत्येला कारण ठरल्याचे बोलले जाते ...

नमो चषकामुळे क्रीडा गुणांना चालना; सार्वनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन - Marathi News | Namo Cup promotes sportsmanship says minister ravindra chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नमो चषकामुळे क्रीडा गुणांना चालना; सार्वनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे उपस्थित होते. ...

दहिसरच्या धोकादायक इराणी मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट कडून पाडून टाका; आमदार राजू पाटील यांची मागणी  - Marathi News | Demolish Dahisar's Dangerous Iranian Mosque From Structural Audit MLA Raju Patil's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहिसरच्या धोकादायक इराणी मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट कडून पाडून टाका; आमदार राजू पाटील यांची मागणी 

ठाणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचे काम १९९३ साली सुरु करण्यात आले होते. ...

कल्याण-डोंबिवलीकरांची ‘हॅप्पी सकाळ’; मनोरंजातून दिला फिटनेसचा मंत्र - Marathi News | Kalyan Dombivlikar experienced a 'happy morning'; Fun, fun and full of fun | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांची ‘हॅप्पी सकाळ’; मनोरंजातून दिला फिटनेसचा मंत्र

मौज, मस्ती आणि फुल टू धमाल, सुप्त कलागुण आणि कौशल्यांना वाव मिळण्यासाठी चौकाचौकात व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. ...