लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

कंत्राटी सफाई कामगारांचा पुन्हा संप सुरू, आयुक्तांचे आश्वासन फोल ठरले - Marathi News | Contract cleaning workers agitation at Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी सफाई कामगारांचा पुन्हा संप सुरू, आयुक्तांचे आश्वासन फोल ठरले

केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप सुरू केला आहे. ...

निसर्गरम्य म्हारळला गुन्हेगारीचा श्राप; कायद्याचे रक्षकच फिरतात भक्षकांसोबत - Marathi News | Cursed crime; The guard of the law revolves around the predators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्गरम्य म्हारळला गुन्हेगारीचा श्राप; कायद्याचे रक्षकच फिरतात भक्षकांसोबत

म्हारळ परिसरात दीड ते दोन वर्षात अनेक हत्या झाल्या. यामुळे गावाला रक्तरंजित इतिहास आहे. ...

वाहतूक पोलीस हतबल : इंदिरा गांधी चौकात सहावा अनधिकृत स्टँड? - Marathi News | dombivli : Sixth unauthorized stand at Indira Gandhi Chowk? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक पोलीस हतबल : इंदिरा गांधी चौकात सहावा अनधिकृत स्टँड?

इंदिरा गांधी चौकामध्ये नव्याने सहावा अनधिकृत रिक्षा स्टँड होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उपविभागीय इमारतीसमोरच्या कैलासचंद्र मेहता मार्गालगत हा स्टँड तयार होत असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...

डोंबिवलीत मॅनहोल मध्ये गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Three die in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत मॅनहोल मध्ये गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मॅनहोलमध्ये पडून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील खंबाळपाडा रोडवरील पायल मार्बल परिसरात घडली. ...

डॉमिनोज पिझ्झाचे दुकान आगीत जळून खाक - Marathi News | Domino's Pizza Shop burns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉमिनोज पिझ्झाचे दुकान आगीत जळून खाक

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवान करत आहेत. ...

अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार - Marathi News | Divya Ratna State Level Achievement Award to angholichi goli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे. ...

डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांकडून २० हजारांचा दंड वसूल - Marathi News | from 110 byrled drivers recovered 20 thousand rupees in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांकडून २० हजारांचा दंड वसूल

६२ रिक्षा, ४२ दुचाकी, ३ चारचाकी, ३ टेम्पो चालकांना दंड; वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई ...

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | digging work in dombivli midc road again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी

वारंवार खोदकाम कशासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत ...