शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवला म्हणून अनुकूल (नाव बदलले आहे) या तरुणाचे गुप्तांग छाटून टाकण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या अंबिका (नाव बदलले आहे) या महिलेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून या प्रकरणातील गुंतागुंतीची उकल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार शहरातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त येत आहेत, पण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी रेल्वेतून प्रवासाचा पर्याय निवडला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरच्या कल्याण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोंबिवली-तळोजा या नव्या मेट्रोमार्गाची घोषणा केली होती. ...
जखमी तरुणावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मानपाडा पोलिसांनी महिलेसह तिचे दोन मित्र प्रतीक कनोजिया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली आहे. ...
डोंबिवली-तळोजा या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून डोंबिवलीत 'झुठ बोले कौआ काटें', अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेना शहर शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ...