लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथगतीने; केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी - Marathi News | Work on smart city projects is slow; Union Panchayat Raj Minister Kapil Patil conducted the inspection | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथगतीने; केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी

Kalyan : कपिल पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. ...

बूट आणि कपडयांनी फोडले ‘त्यांचे’ बिंग! सोनसाखळी चोरांना अटक, 14 तोळे दागिने जप्त - Marathi News | Boots and clothes burst 'their' gang! Gold chain thieves arrested, 14 weights of jewelery seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बूट आणि कपडयांनी फोडले ‘त्यांचे’ बिंग! सोनसाखळी चोरांना अटक, 14 तोळे दागिने जप्त

Crime News : विवेक रमाशंकर तिवारी आणि मनोजकुमार भारतसिंग ठाकूर अशी अटक आरोपींची नावे असून ते दोघेही पुर्वेकडील दावडीगाव परिसरातील राहणारे आहेत. ...

पैशांच्या देवाण घेवाणच्या वादातून शिपींग एजंटचे अपहरण - Marathi News | Kidnapping of a shipping agent over a money dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांच्या देवाण घेवाणच्या वादातून शिपींग एजंटचे अपहरण

Kidnap Case :अन्य एका शिपींग एजंटसह दोघांना अटक ...

सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड - Marathi News | Morning work; Night robberies, bank robbers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड

Crime News : सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली हत्यारे आणि चोरलेला लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ...

बायकोसोबत मौज मजा करण्यासाठी हेअर ड्रेसर बनला दुचाकीचोर - Marathi News | He became a hairdresser and biker to have fun with his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोसोबत मौज मजा करण्यासाठी हेअर ड्रेसर बनला दुचाकीचोर

Crime News : नवरोबासह पाचजण गजाआड ...

डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाचे छत कोसळले, कार्यालय फोडल्याचा आरोप;  गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | The roof of the Congress office in Dombivali collapsed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाचे छत कोसळले, कार्यालय फोडल्याचा आरोप;  गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत कोसळले की फोडले याबाबत संभ्रम असून कार्यालय फोडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे. ...

वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद - Marathi News | Dr. Vedmurti Bhimrao Kulkarni has passed away at the age of 99 today. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन; चारही वेदांचा मराठीत केला होता अनुवाद

संपूर्ण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. ...

‘तडीपार’ पोलिसांच्या रडारवर! दहा दिवसात तिसरा गुंड जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Crime News Third thief arrested in ten days, Crime Branch action in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तडीपार’ पोलिसांच्या रडारवर! दहा दिवसात तिसरा गुंड जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

Crime News : गेल्या दहा दिवसात तीन गुंडांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले असताना स्थानिक पोलिसांना मात्र तडीपार केलेल्या परंतू हद्दीत वावरणाऱ्या गुंडांचा थांगपत्ता लागत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...