शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवलं, तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा असं आवाहन करण्यात आलंय ...
Crime Against ex MLA : तुला घरातून उचलून घेऊन जाईल, तू माझं भीषण रूप पाहिलेलं नाही मी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी धमकी दत्त यांनी मोबाईलवरून दिल्याचा आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी रॉडने मारहाण केल्याची तक्रार निकाळजे याने केली ...