Dombivali, Latest Marathi News
कल्याण डोंबिवलीची ओळख मुंबईचे सॅटेलाईट शहर इतकीच न राहता एक स्वतंत्र प्रतिभेचे महानगर अशी ओळख व्हावी व त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ...
मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता. ...
डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे. ...
गुढीपाडव्याला नववर्षदिनाचे औचित्य साधत राज्यात सर्वत्र दरवर्षी नववर्ष स्वागत यात्र काढली जाते. ...
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं डोंबिवली शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालंय. ...
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2020 रोजी केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानं प्रशासनासह नागरिकांच्या पायाखालची जमिन सरकली होती. ...
Dombivli Fire : कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. ...
Mobile Robbery Case : मोबाईल चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...