लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Dombivli Gutkha smuggling continues Gutkha worth 14 lakhs seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १४ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा गुटखा आढळून आला. ...

हौसिंच्या फेरफटक्याचा फटका : शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीने कल्याण डोंबिवलीकर हैराण - Marathi News | Kalyan Dombivlikar is shocked by the traffic jam on the Shil highway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हौसिंच्या फेरफटक्याचा फटका : शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीने कल्याण डोंबिवलीकर हैराण

कल्याण शीळ रस्त्यावर ती वाहने गेल्याने सुयोग हॉटेल ते सोनारपाडा आणि प्रमियर परिसरात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते.  ...

Dombivali Rain: कल्याण डोंबिवलीला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Dombivali Rain: Rain lashed Kalyan Dombivali, life disrupted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

Dombivali Rain: मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहर परिसराला झोडपून काढले असून गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी बरसल्या असून दुपारी १२ वाजता जोर आणखी वाढला होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ...

भूमीपुत्रांवरील अन्यायाविरोधात आगरी युवक संघटनेचे धरणे, विकासकांनी केला अन्याय - Marathi News | Agri youth organization's protest against injustice on Bhumiputras | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भूमीपुत्रांवरील अन्यायाविरोधात आगरी युवक संघटनेचे धरणे, विकासकांनी केला अन्याय

डोंबिवली -  मानपाडा परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या, कब्जे वहीवाटीच्या व गावकीच्या गुरचरण गोवण रस्ते पायवाटा व सरकारी मिळकतीवर ... ...

'इंजिनीअर डे'च्या दिवशीच इंजिनीअरच्या कारनाम्याचा पर्दाफाश; बनावट आधारकार्डद्वारे कंपन्यांना गंडा - Marathi News | Crime News Engineer duped by Companies by fake Aadhaar card | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'इंजिनीअर डे'च्या दिवशीच इंजिनीअरच्या कारनाम्याचा पर्दाफाश; बनावट आधारकार्डद्वारे कंपन्यांना गंडा

२२ मोबाईल, १ लॅपटॉप, १ आयपॅड, १ टॅब, २० सिमकार्ड आणि २९ बनावट आधारकार्ड असा ५ लाख ८५ हजार १३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

नेवाळी येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला बेदम मारहाण - Marathi News | A technician of Mahavitaran was brutally beaten in Newali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नेवाळी येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला बेदम मारहाण

सोमनाथ जाधव याने पंधरा दिवसापूर्वी दिलेली सर्व्हिस वायर जळाल्याची तक्रार करत तंत्रज्ञ तळपाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ...

आता टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्स डिग्री महाविद्यालय, विद्यापीठाची मान्यता  - Marathi News | Now Tilaknagar College of Commerce Degree College, recognized by the University | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आता टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्स डिग्री महाविद्यालय, विद्यापीठाची मान्यता 

या नव्या डिग्री कॉलेजच्या कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२० विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. ...

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पात आहे का? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल, आयुक्तांना सुनावले खडे बोल.. - Marathi News | Is Kalyan-Dombivli in Smart City Project? question of Union Minister Anurag Thakur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पात आहे का? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल, आयुक्तांना सुनावले खडे बोल..

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बसला रस्त्यावरील खड्यांचा फटका. ...