लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

Raigad: डोंबिवलीतील कुवेत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून मारली उडी, शोध सुरू  - Marathi News | Raigad: Kuwait return electronic engineer from Dombivli jumps from Atal Bridge, search underway  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून मारली उडी, शोध सुरू 

Atal Setu News: वैफल्यग्रस्त झालेल्या डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची अटलसेतुवरुन उडी मारुन बेपत्ता झाला असल्याची दूदैवी घटना मंगळवारी (२४) दुपारच्या सुमारास घडली. ...

चोरलेल्या मोबाईलचा पासवर्ड टाकून नवीन मोबाईलची खरेदी! - Marathi News | Buying a new mobile by entering the password of the stolen mobile, dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरलेल्या मोबाईलचा पासवर्ड टाकून नवीन मोबाईलची खरेदी!

चोरटा गजाआड; टिळकनगर पोलिसांची कारवाई ...

"तू माझ्याशी बोल, अन्यथा तोंडावर अ‍ॅसिड  फेकेन", अल्पवयीन विद्यार्थिनीला तरुणाची धमकी - Marathi News | "You talk to me or I will throw acid on your face", youth threatens minor student, dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू माझ्याशी बोल, अन्यथा तोंडावर अ‍ॅसिड  फेकेन", अल्पवयीन विद्यार्थिनीला तरुणाची धमकी

याप्रकरणी पिडीताने मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नितेश गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

एलटीटी- महू एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Engine failure of LTT-Mahu Express at Thakurli station, Central Railway traffic disrupted  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एलटीटी- महू एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

सोमवारी दिवसभरात सलग दुसऱ्यांदा मध्य रेल्वे ठाकुर्ली कल्याण मार्गावर खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. ...

कल्याणमध्ये रेल्वेचा सिग्नल बिघाड; लाखो प्रवाशांना मनस्ताप, रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब - Marathi News | Central Railway signal failure in Kalyan Lakhs of passengers suffer | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रेल्वेचा सिग्नल बिघाड; लाखो प्रवाशांना मनस्ताप, रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब ...

रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले अजिबात नको, त्यांच्यावर कारवाईचे आयुक्त जाखड यांचे आदेश - Marathi News | No hawkers in the railway station area at all, Dr. Commissioner of action against them. Orders of Jakhar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले अजिबात नको, त्यांच्यावर कारवाईचे आयुक्त जाखड यांचे आदेश

केडीएमसी सहाय्यक आयुक्त आणि पोलीसांनी संयुक्त कारवाई करावी! ...

डोंबिवलीत मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध, घोषणाबाजी - Marathi News | Uddhav Thackerays Shiv Sainiks protest against Modi government in Dombivli, chant slogans | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध, घोषणाबाजी

केंद्र सरकारच्या धोरणाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज डोंबिवलीत जाहीर निषेध करण्यात आला. ...

कल्याण डोंबिवलीतील आत्तापर्यंत १७ हजार ९१२ लाडक्या बहिणींनी भरले अर्ज - Marathi News | So far 17 thousand 912 beloved sisters in Kalyan Dombivli have filled applications | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील आत्तापर्यंत १७ हजार ९१२ लाडक्या बहिणींनी भरले अर्ज

आज पर्यंत ६३०४ ऑनलाईन आणि ११६०८ ऑफलाईन अर्ज महिलांनी भरले आहेत. ...