लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

रामदेव बाबांचे महिलांबाबत वक्तव्य म्हणजे त्यांच्या ब्रह्मचार्याला  डाग - डॉ. श्रीपाल सबनीस - Marathi News | Ramdev Baba's statement about women is a stain on his celibacy - Dr. Shripal Sabnis | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रामदेव बाबांचे महिलांबाबत वक्तव्य म्हणजे त्यांच्या ब्रह्मचार्याला  डाग - डॉ. श्रीपाल सबनीस

संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी महापुरुषांना बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करू नका असे मत डॉ. सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले. ...

डोंबिवली पश्चिमेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घ्यावे; दीपेश म्हात्रे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट - Marathi News | To take up the laying of water channel in Dombivli West; Dipesh Mhatre met KDMC Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली पश्चिमेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घ्यावे; दीपेश म्हात्रे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांनी आज आयुक्त दांगडे यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पुतळ्याचे दहन करून निषेध! - Marathi News | Protest by burning the effigy of Governor Bhagat Singh Koshyari! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पुतळ्याचे दहन करून निषेध!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज डोंबिवलीत, काय बोलणार याकडे लक्ष - Marathi News | after eknath shinde rally today Union Minister Narayan Rane will be coming in dombivali maharashtra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्रीय मंत्री नारायण राणे आज डोंबिवलीत, काय बोलणार याकडे लक्ष

संध्याकाळी राणे येणार डोंबिवलीत. ...

मांडा परिसरातील ४७ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल, १५ लाखांची वीजचोरी उघडकीस - Marathi News | Case registered against 47 electricity thieves in Manda area, electricity theft of 15 lakhs revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांडा परिसरातील ४७ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल, १५ लाखांची वीजचोरी उघडकीस

सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली. ...

२ महिने सुरू होता रुद्रच्या अपहरणाचा प्लॅन, मुख्य आरोपीच कटाचा सूत्रधार, ५ आरोपी कोठडीत - Marathi News | The plan to kidnap Rudra was going on for 2 months, the main accused was the mastermind of the conspiracy: 5 accused in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ महिने सुरू होता रुद्रच्या अपहरणाचा प्लॅन, मुख्य आरोपीच कटाचा सूत्रधार : ५ आरोपी कोठडीत

Crime News: शहरातील १२ वर्षांच्या रुद्रा झा याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना शनिवारी यश आले. याप्रकरणातील पाच आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. ...

व्यापाऱ्याच्या अपहत बालकाची सुरतेहून सुखरूप सुटका; पोलीसांनी जीव धोक्यात घालत आरोपींना ठोकल्या बेडया - Marathi News | Safe escape of the merchant's injured child from Surat; The police handcuffed the accused risking their lives | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :व्यापाऱ्याच्या अपहत बालकाची सुरतेहून सुखरूप सुटका; पोलीसांनी जीव धोक्यात घालत आरोपींना ठोकल्या बेडया

येथील १२ वर्षाच्या रूद्रा झा या मुलाची अपहरणकत्र्याच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रूद्राचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी दिड करोड रूपयांची खंडणी मागितली होती. ...

इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप परिक्षकपदी डोंबिवलीपुत्र योगेश पाटकर - Marathi News | Dombivaliputra Yogesh Patkar as examiner of International Dance Championship | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप परिक्षकपदी डोंबिवलीपुत्र योगेश पाटकर

या स्पर्धेचे पहिले दोन सीजन 2018 दुबई व 2019 थायलंड या दोन्ही सीझनमध्ये डोंबिवलीच्या पेसमेकर्स डान्स अकॅडमीने बाजी मारली होती ...