लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल  - Marathi News | Life imprisonment for murderer; Judgment of Welfare Court in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल 

या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक एम. बी. सकळे यांनी सबळ पुरावा गोळा करून कल्याण न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. ...

डोंबिवलीतील लोढा हेवन शांती उपवन इमारत प्रकरण, रहिवासियांना हक्काची घरे आणि भाडेही दिले जाणार - Marathi News | Lodha Haven Shanti Upavan building case in Dombivli, residents will be given rightful houses and rent too | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील लोढा हेवन शांती उपवन इमारत प्रकरण, रहिवासियांना हक्काची घरे आणि भाडेही दिले जाणार

महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस पदाधिकारी राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांच्यासह शांती उपवन या इमारतीमध्ये राहणारे नागरीकही उपस्थित होते. ...

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन - Marathi News |  Former Shiv Sena MLA Suryakant Desai has passed away   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन झाले आहे.  ...

आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी मुलगा बनला चोर, एका घरातून लंपास केले लाखो रूपयांचे दागिने - Marathi News | Young man arrested for stealing to pay for fathers treatment in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी मुलगा बनला चोर, एका घरातून लंपास केले लाखो रूपयांचे दागिने

Crime News : व्यक्तीने चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 92 लाख रूपये सांगितलं होती. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. ...

पोलीस ठाण्यात ‘रील’ बनविणारा सुरेंद्र पाटील तडीपार, ७ गुन्हे दाखल असल्याप्रकरणी कारवाई - Marathi News | Surendra Patil who made 'reel' in police station, Tadipar, action taken in case of 7 cases filed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलीस ठाण्यात ‘रील’ बनविणारा सुरेंद्र पाटील तडीपार, ७ गुन्हे दाखल असल्याप्रकरणी कारवाई

डोंबिवली - ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारा सुरेंद्र चौधरी उर्फ पाटील याच्याविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. सुरेंद्र विरोधात विविध ... ...

दिवसाढवळ्याच तो साधायचा 'डाव'; घरफोडी गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला रंगेहाथ अटक - Marathi News | A staunch thief in the crime of burglary was arrested red-handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्याच तो साधायचा 'डाव'; घरफोडी गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला रंगेहाथ अटक

चोरट्याकडून चौकशीत मानपाडा, रामनगर, विष्णुनगर पोलिस ठाण्यातील एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली असून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

रिंग रोड प्रकल्पबाधितांना केडीएमसीकडून १७ कोटीचे टीडीआर वाटप - Marathi News | TDR allocation of 17 crores from KDMC to Ring Road project affected people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोड प्रकल्पबाधितांना केडीएमसीकडून १७ कोटीचे टीडीआर वाटप

महापालिका अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हे प्रकल्प राबवित असताना त्या प्रकल्पात अनेकांच्या जागा बाधित हाेता. ...

लेदर पट्टे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | A major fire breaks out at a leather belt manufacturing company, luckily there are no casualties in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लेदर पट्टे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही 

शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ...